Sanjay Raut म्हणाले त्रास होत असेल तर मी बोलायचं थांबतो | Sakal Media

2022-06-29 316

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या कारभारावर टीका केली. त्याचबरोबर जर माझ्या बोलण्यामुळे त्रास होत असेल तर मी बोलायचं थांबतो असं देखील ते म्हणाले.

Videos similaires